Narhe : मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केला खून
एमपीसी न्यूज – मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागात( Narhe) रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले. किरपा बिप्त (वय42, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी हिरा बिप्त (वय 46) हिला सिंहगड रस्ता पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतले. बिप्त मूळचे …
Continue reading “Narhe : मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केला खून”