Pune : गणेशोत्सवात या 27 ठिकाणी करण्यात आली आहे वाहने लावण्याची व्यवस्था
एमपीसी न्यूज – गणेशोत्सवात मध्यभागात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 27 ठिकाणी वाहने लावण्याची ( Pune) व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागात मानाच्या गणपतींचे दर्शन, तसेच देखावे पाहण्यासाठी पुणे शहर, तसेच जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होते. उत्सवाच्या काळात परगावाहून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना मोटारी, तसेच दुचाकी लावण्यासाठी 27 ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध …
Continue reading “Pune : गणेशोत्सवात या 27 ठिकाणी करण्यात आली आहे वाहने लावण्याची व्यवस्था”