PMPML News : गणेशोत्सवात पीएमपीएमएल कडून रात्रभर बस सोडण्याचे नियोजन
एमपीसी न्यूज – दरवर्षी प्रमाणे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (PMPML News) गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहराबाहेरून व शहरांतर्गत नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तसेच पिंपरी-चिंचवड शहरामधून पुणे शहरामध्ये गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या पाहता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानकांवरून दरवर्षी प्रमाणे यंदाही गर्दीनुसार रात्रभर बससेवा सुरू ठेवली जाणार आहे. पिंपरी …
Continue reading “PMPML News : गणेशोत्सवात पीएमपीएमएल कडून रात्रभर बस सोडण्याचे नियोजन”