Pimpri -‘गीता आश्रम’,पुणे: येथे जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी
एमपीसी न्यूज – श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी. (Pimpri)ही तिथी अखिल मानव जातीला गीतारुपी ज्ञानाचा अमूल्य ठेवा प्रदान करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला ती तिथी! या खास दिनाच्या निमित्ताने गीता आश्रमात विशेष सजावट करण्यात आली होती. यंदा जन्माष्टमीच्या प्रातःकाळच्या मंगलपर्वाची सुरुवात गीता आश्रमाशी संलग्न असलेल्या पिंपरी स्थित ‘गुरुकुल’ येथे “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण …
Continue reading “Pimpri -‘गीता आश्रम’,पुणे: येथे जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी”