Pimpri : शहरात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणणारच – माजी महापौर कविचंद भाट
एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाची सत्ता (Pimpri) आल्यावर पिंपरी चिंचवड शहरात विकास कमी व भ्रष्टाचार जास्त असे निदर्शनात येते. पुन्हा शहराचे गत वैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष सत्तेत येणे महत्त्वाचे आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा आमदार निवडून आणणारच हा संकल्प करावा, असे मत माजी महापौर कविचंद भाट यांनी व्यक्त …
Continue reading “Pimpri : शहरात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणणारच – माजी महापौर कविचंद भाट”