Pune: पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये आणि वारंवारितेमध्ये वाढ
एमपीसी न्यूज – आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल झाले. याप्रसंगी (Pune)पुणे मेट्रोने दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवेच्या वारंवारितेमध्ये वाढ केली आहे. सकाळी व सायंकाळी पुणे मेट्रोमध्ये जास्त गर्दी असण्याऱ्या वेळेमध्ये (सकाळी 8 ते सकाळी 11 व दुपारी 4 ते रात्री 8) दोन्ही मार्गिकांवरील (ॲक्वा व पर्पल) मेट्रोची वारंवारिता 7.5 …
Continue reading “Pune: पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये आणि वारंवारितेमध्ये वाढ”