Maharashtra Police Recruitment : खुशखबर! डिसेंबरमध्ये आणखी साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती
एमपीसी न्यूज – पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी ( Maharashtra Police Recruitment ) आहे. सध्या चालू असलेली पोलीस भरती सप्टेंबर पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर डिसेंबरमध्ये आणखी साडेसात हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. मागील दोन वर्षात राज्यात अनुक्रमे 18000 आणि 17000 पदांची पोलीस भरती घेण्यात आली. दोन …