Pimpri : दिव्यांग भवन फाऊंडेशन तर्फे बोधचिन्ह, घोषवाक्य स्पर्धा
एमपीसी न्यूज – दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे बोधचिन्ह, घोषवाक्य स्पर्धेचे( Pimpri ) आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिव्यांग भवन फाऊंडेशन हे सर्व दिव्यांग व्यक्तींच्या थेरपी, दिव्यांगांचे पुनर्वसन( Pimpri ) करण्यासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य आणि सक्षमीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. दिव्यांग भवन फाऊंडेशनसाठी लोगो (बोधचिन्ह) व टॅगलाईन (घोषवाक्य मराठी व इंग्रजी मध्ये) निश्चित करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन 15 …
Continue reading “Pimpri : दिव्यांग भवन फाऊंडेशन तर्फे बोधचिन्ह, घोषवाक्य स्पर्धा”