Wakad : ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा – नितीन चंदनशिवे
एमपीसी न्यूज – ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा (Wakad) व्हावा आणि तो सदैव उघडा राहावा, असे विचार सांगली येथील सुप्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त केले. वाकड येथे रविवारी सेवानिवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार आणि कवी कै. रा. ना. तथा दिनेश रोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काव्यजागर पुरस्कार स्वीकारता चंदनशिवे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक …
Continue reading “Wakad : ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा – नितीन चंदनशिवे”