Bhosari : भोसरी मतदार संघात 50 हजाराहून अधिक ‘लाडकी बहीण’ लाभार्थी
एमपीसी न्यूज – राज्यातील महायुती (Bhosari) सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना घोषित केली. या योजनेला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये तब्बल 50 हजाराहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर …
Continue reading “Bhosari : भोसरी मतदार संघात 50 हजाराहून अधिक ‘लाडकी बहीण’ लाभार्थी”