Pimpri : पिंपरी मतदारसंघात दुबार ओळखपत्रांसहसात हजार नावे
[ad_1] एमपीसी न्यूज- लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीतसुध्दा मतदार यादीतील दुबार (Pimpri ) नावांचा घोळ कायम आहे. पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत तब्बल सात हजारांवर दुबार नावे असल्याचे पडताळणीत निदर्शनास आले आहे. अशा सर्व मतदारांना दुबार ओळखपत्र सुध्दा देण्यात आली आहेत. नियमानुसार कार्यवाही करून मतदार यादीतून दुबार नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी …
Continue reading “Pimpri : पिंपरी मतदारसंघात दुबार ओळखपत्रांसहसात हजार नावे”