Home Marathi चाळीशीत, किंवा पन्नाशीत अति TV पाहणे आपल्याला मेंदू च्या आजाराने ग्रस्त करू...

चाळीशीत, किंवा पन्नाशीत अति TV पाहणे आपल्याला मेंदू च्या आजाराने ग्रस्त करू शकतो.

14
0
too-much-tv-in-your-40s-50s-can-affect-brain-health-what-you-can-do
too-much-tv-in-your-40s-50s-can-affect-brain-health-what-you-can-do

तज्ञांच्या अभ्यासा नुसार, जे लोक वयाच्या मध्यावधी मध्ये, जास्त TV बघतात, त्यांना नंतरच्या वर्षांमध्ये, मेंदूच्या समस्यां निर्माण होऊ शकतात.

Also Read:

बघा शेहनाझ गिल आपल्या निळया टॉप मध्ये फार सुंदर दिसत आहेत. जाणून घ्या.

तुम्हाला चश्मा लागण्याची ओळखा ही १० कारणे .

घरबसल्या करा आता कोरोना ची टेस्ट

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card

यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi

Marathi Typing Online Free

फातिमा सना शेख या डोळ्यात भरणाऱ्या आकर्षणाची केंद्रबिंदू झालेली आहे.

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi

नाक वाहने, वाहत्या नाकाची लक्षणे उपाय |Simple Home Remedies To Stop Runny Nose In Marathi.

तज्ञांच्या मते, एका ठिकाणी बसून,सतत टीव्ही बघत बसण्यापेक्षा, आपल्याला थोडे परसबागेत, किंवा चालण्यामध्ये, आपला वेळ घालायला हवा.

अमेरिकन हार्ट असोसिएशन च्या नुकताच प्रदर्शित झालेल्या अहवालात त्यांनी हे स्पष्ट केले आहे.

या अभ्यासामध्ये संज्ञानात्मक चाचण्या ( cognitive testes) घेण्यात आल्यात, त्यामध्ये काही जणांना, टीव्ही बघण्यासाठी सांगण्यात आलेत.

त्यानंतर, त्यांना काही प्रश्न विचारण्यात आलेत, आणि MRI चाचण्या सुद्धा करण्यात आल्यात.

यामध्ये असा निष्कर्श निघाला, की अति टीव्ही बघितल्या मूळे, पुढील आयुष्यात निर्णय घेण्याची क्षमता कमी व्हायला लागते. जेणेकरून कमी ऐकू येणे, दिसण्यास अडथळा निर्माण होणे याचा समावेश होतो.

पण तज्ञांनी सांगितले आहे की, आपल्याला नियमित पणे व्यायामाची आवश्यकता आहे.
जेणेकरून अमेरिकन हार्ट अससोसिएशन नुसार शरीराला काम हवे आहे, एकाजागी बसून सतत काम करत राहिले तर आपल्याला हृदयरोग, type 2 डायबीटीस , मोठे आतडे, फ्फुफूस चा कर्करोग, आणि अकाली मृत्यू होणे याचा समावेश आहे.

आपल्याला या गोष्टी टाळायच्या असतील तर, आपल्याला बागेमध्ये फेरफटका मारायलाच हवा, गोड पदार्थ “वर्ज्य” करायला हव्यात, सकस, प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट चा आहार घ्यावा.

टीव्ही पाहण्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या गोष्टी मध्ये आपले मन आपण रमवु शकतो,
जसे की:

विणकाम करणे, जोरात चालणे, पाण्यामध्ये पोहणे, नाचणे, बागकाम करणे, टेंनिस खेळणे, हळू हळू सायकल चालवणे, दोरीवरच्या उड्या मारणे, यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो.

Previous articleबघा शेहनाझ गिल आपल्या निळया टॉप मध्ये फार सुंदर दिसत आहेत. जाणून घ्या.
Next articleHistory Quiz 1