बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का?
नवरा : नाही ....
बायको : तुमच्यापेक्षा माकड बरं!
अपमान सहन न झाल्याने १५ दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर ....
नवरा : आता मला झाडावर चढता येतं!
बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय?

सुनबाईंचं सासूबाईंना एका वाक्यात उत्तर...
–
सुनबाईंचं सासूबाईंना एका वाक्यात उत्तर...
–
सासूबाई :- सुनबाई तुला किचनमध्ये काय येतं…
सुनबाई :- चक्कर
सासूबाई :- सुनबाई तुला किचनमध्ये काय येतं…
सुनबाई :- चक्कर
नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉलची गोळी खाल्ली
–
नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉलची गोळी खाल्ली
–
मैत्रीण: आज माझ्या नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉलची गोळी खाल्ली
आता काय करू ?
दुसरी मैत्रीण: दे त्याला आता ताप
उगाच गोळी कशाला वाया घालवायची
मैत्रीण: आज माझ्या नवऱ्याने चुकून पॅरासीटॅमॉलची गोळी खाल्ली
आता काय करू ?
दुसरी मैत्रीण: दे त्याला आता ताप
उगाच गोळी कशाला वाया घालवायची
सासू, सून आणि भांडी
सासू, सून आणि भांडी
सासूबाई: ताट घासल्यावर
त्यात चेहरा दिसायला हवे
सूनबाई : त्यापेक्षा
आरशावरच जेवा की
सासूबाई: ताट घासल्यावर
त्यात चेहरा दिसायला हवे
सूनबाई : त्यापेक्षा
आरशावरच जेवा की
हा घ्या मॅडम तुमचा x-ray
हा घ्या मॅडम तुमचा x-ray
डॉक्टर – हा घ्या मॅडम तुमचा x-ray
ती- चांगला नाही आलाय,
प्लीज... फिल्टर लावून काढा
डॉक्टर – हा घ्या मॅडम तुमचा x-ray
ती- चांगला नाही आलाय,
प्लीज... फिल्टर लावून काढा