Home Marathi Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

Email आणि Gmail मध्ये काय Difference असतो?

14
0
email and gmail difference
email and gmail difference

Email आणि Gmail मधील फरक

Email आणि Gmail मधील Difference काय असतो? हे आपल्याला बऱ्याचदा ठाऊक नसते. तर आज आपण पाहणार आहोत जीमेल आणि ईमेल मधील फरक.

मित्रांनो तुम्ही जर मोबाईल मध्ये इंटरनेट वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल मध्ये ईमेल अकाऊंट काढावे लागते ईमेल अकाऊंट नसेल तर तुम्ही मोबाईल मध्ये लॉगिन करू शकत नाही.

आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि मोबाईल आहे म्हणजेच प्रत्येकाकडे ईमेल आयडी सुद्धा आहेच.

आणि तुम्हाला बऱ्याच वेळा असे वाटत असेल की Email आणि Gmail same आहेत की वेगळेवेगळे.

आणि या दोन शब्दांमध्ये फक्त एका अक्षराचा फरक असल्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते की जीमेल आणि ईमेल हे वेगवेगळे आहेत की सारखेच आहेत.

आज आपण हेच पाहणार आहोत की Email आणि Gmail यामध्ये काय फरक असतो तर चला सुरू करूया.

Also Read:

मोबाईल मध्ये किती जीमेल लॉगिन आहेत हे कसे पहावे.

होळी २०२१ या नैसर्गिक रंगांचा वापर करू आपली होळी उजळून टाका.

Happy Holi 2021 होळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, WhatsApp Status, Wishes, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

Importance Of Holi In Marathi.

Moto G30 व G10 होणार लवकरच भारतात लॉन्च.

शेअर बाजार म्हणजे काय? Share Market in Marathi?

आपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?

Email काय असतो? What Is Mean By Email?

Full Form Of EmailEmail चा अर्थ Electronic mail असा होतो आणि ज्यामध्ये तुम्ही electronically कोणाला तरी electronic device मधून मेल पाठवत असतात.

ज्यामध्ये तुम्ही आपले मोबाइल, लॅपटॉप, डेस्कटॉप, कॉम्प्युटर यांचा वापर करून mail पाठवत असता. सगळ्यात आधी आपण पाहुयात की Email काय असतो आणि काय काम करतो.

जसे की आपण पाहिलं Email म्हणजे Electronic mail आणि mail करण्यासाठी तुम्हाला Electronically mail करावा लागतो आणि प्रत्येक युजर कडे एक User id दिला जातो यालाच Email id म्हणतात. यांच्या मदतीने एक Email id वरून दुसऱ्या Email id वर mail पाठवू शकतो.

तर तुम्हाला समजले असेल की Email कशाला म्हणतात Email ची व्याख्या काय आहे हे समजलं असेल आता आपण पाहूयात Gmail म्हणजे काय असतं. Gmail kai asto?Gmail mhanje kay?

Gmail काय असतो?

Gmail, internet जगतमधे मध्ये फार लोकप्रिय आहे. जे की गुगल ची एक ई-मेल सेवा आहे. जे की तुम्ही मोबाईल मध्ये अँड्रॉइड फोन मध्ये ईमेल ॲप म्हणून वापरत असतात तर तुम्ही ओळखत असाल गुगल एक सर इंजिन आहे.

जीमेल ही सेवा गुगल द्वारे संचलित केली जाते आणि याचा वापर करून तुम्ही Electronic mail कोणालाही पाठवू शकता एखाद्याचा Email id घेऊन मेल करू शकता.

Difference Email and Gmail?

मित्रांनो तुम्हाला समजत असेल की ईमेल आणि जीमेल यामध्ये काय फरक असतो. आणि अजूनही तुम्ही confuse असाल तर पुढे वाचा.

जस की आपण पाहिलं Email काय असतो. तरी ही एक सेवा आहे. जिथे आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे वापरू शकतो त्याला Email म्हणतात.

Gmail एक गुगल का ॲप/वेबसाईट (app/website) आहे जी की आपल्याला फ्री मध्ये ईमेल आयडी बनवू देऊ शकतो. ज्याला तुम्ही Email करन्या करीता वापरू शकता.

तुम्ही कधी नोटीस केले असेल की जी मेल द्वारे बनवलेले ई-मेल आयडी कधीही “@gmail” अशा प्रकारे असते. ज्यामुळे तुम्हाला समजेल की हे कोणत्या वेबसाईट किंवा ॲप द्वारे बनवले गेलेले आहे.

जीमेल सारखे आणखीन दुसरे ॲप किंवा वेबसाइट उपलब्ध आहेत ज्यामध्ये Yahoo सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. आणि Yahoo ची ईमेल आयडी “@yahoo” अशा प्रकारे असते.

तरीही बऱ्याच जणांना अजूनही कन्फ्युजन असेल की Email आणि Gmail काय एकच आहे? तर एक उदाहरण घेऊन समजून घेऊ. ज्यामध्ये ईमेल (Email) एक प्रॉडक्ट आहे तर जीमेल( Gmail) त्या प्रॉडक्ट ला उपलब्ध करून देणारी एक फॅक्टरी किंवा कंपनी आहे.

म्हणजेच एका शब्दांमध्ये पाहायचे झाल्यास ई-मेल (Email) ही एक सेवा आहे आणि जीमेल (Gmail) या सेवेला उपलब्ध करून देणारी ॲप किंवा वेबसाईट आहे.

Conclusion

मित्रांनो आशाआहे तुम्हाला समजलं असेल की Gmail आणि Email मध्ये काय Difference असतो Gmail कशाला म्हणतात Email कशाला म्हणतात याबद्दल तुम्हाला बारकाईने मी या ब्लॉगमध्ये मध्ये सांगितले आहे.

तुम्ही देखील बऱ्याच वेळा गोंधळात पडला असाल कि ईमेल आणि जीमेल या मध्ये फरक काय? तर कोणाचे काय खाली कमेंट मध्ये विचारू शकता.

Previous articleआपण काय नियंत्रित करू शकता? Things people can control in Marathi?
Next articleसॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये लाँच ; आता केबल सॅमसंग टीव्‍ही प्‍लस भारतामध्‍ये कनेक्‍शनशिवाय मोफत चॅनेल्‍स पाहा.