आधार कार्ड अपडेट करणे
मिञांनो आधार कार्ड ही एक जीवनावश्यक वस्तू प्रमाणे झालेली एक गोष्ट आहे,त्याविना तुमचे officially कोणते हि काम पूर्ण होणार नाही.
तुमचं नाव चुकीचं असेल तर बँक मधे प्रोब्लेम येतो.एकंदरीत तुमच्या आधार कार्ड मधे नाव,गाव चुकीचं असेल तर बाकी योजना चा लाभ घेण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता.
कधी कधी तुम्हाला आधार दुरुस्ती साठी आधार दुरुस्ती केंद्र कडे जावे लागते.तेव्हा तेथील फॉर्म पाहून तुम्हाला त्यात कोणत्या गोष्टी लिहायचं आहे ते समजल पाहिजे.
तर मित्रानो आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही सुद्धा तुम्ही तुमच्या आधार मधे नाव,गाव आणि बाकी काही माहिती मधे बदल करू शकता . त्यासाठी certification फॉर्म तुम्हाला भरता आला पाहिजे.
तर चला मी तुम्हाला खाली काही प्रोसेस सांगणार आहे ती तुम्ही फॉलो करा.
आधार कार्ड अपडेट करणे
Step १: प्रथम सर्टिफिकेट प्रिंट करा
Step २: पूर्ण माहिती भरण्यासाठी कॅपिटल लेटर चा वापर करा.
Step ३: माहिती भरताना काळी किंवा निळी शाई वापरा . पेन्सिल चुकून ही वापरू नये.
Step ४: काही जागी फक्तं टिक मार्क करा आणि बाकी रिकामी जागा सोडा.
Step ५: बॉक्स मधे लिहू नका, बॉक्स च्या मध्या भागी लिहा.
रहिवाशी सेक्शन मध्ये खालील माहिती भरा
Step १: तुमची जन्म तारीख date, month, तारीख या फॉरमॅट मधे लिहा.
Step २: तुम्ही कुठले नागरिक आहेत तिथं पर्याय असेल Indian or NRI tya पैकी एक निवडा.
Step३:enrollment ऑप्शन मधे दोन ऑप्शन्स असतात.एक म्हणजे तुम्हाला तुमचं चालू आधार काढायचे आहे का आणि दुसरे तुम्हाला नवीन आधार कार्ड काढायचे आहे का.
Step ४: जर आधारे मधे बदल करणार असाल तर त्यात आधार नंबर टाका.
Step५: रहिवाशी सेक्शन मधे तुमचं नाव पूर्ण जस आधार वर आहे तस पूर्ण भरा.
Step ६: specific बॉक्स मधे तुमची signature अथवा अंगठा तिथे भरा.
Step ७: तुमच्याकडे असलेला पासपोर्ट कलर फोटो तिथे चिटकवा.
तर मित्रानो या होत्या साध्या गोष्टी ज्या वापरून तुम्ही आधार दुरुस्ती करताना हा फॉर्म अश्या प्रकारे भरू शकता.
Also Read:
पैसे कसे वाचवायचे?Paise kase vachave
कमी पैशात धूप बत्ती व्यवसाय कस सुरु करवा? |Dhup Batti Business inMarathi
तुमच्या customer ला आकर्षित कसे कराल ?
कोणत्या चुका आणि अपयश यशाची पायरी आहेत ? जाणून घ्या
विमा काय आहे आणि तो किती प्रकारचा असतो. How many types are of insurance are there in Marathi