Kalonji In Marathi | कलौंजी म्हणजे काय

माणसाला जर चव छान लागली तर तो एखादी गोष्ट भरपूर प्रमाणात खातो,जस की पाणीपुरी ची चव छान आहे पण जास्त सेवन अपायकारक असू शकत.

तर मित्रानो आपण आज या लेखात अश्याच कलौंजी नावाच्या ऑषधी गुणधर्म असलेल्या गोष्टी बद्दल सांगणार आहोत . कलौंजी चा वापर केवळ चव म्हणून नव्हे तर तिचे काही ऑषधी गुणधर्म आहेत म्हणून पण सेवन करायला डॉक्टर कडून सल्ला दिला जातो .

मित्रानो कलौंजी हा शब्द तुम्हाला वेगळं वाटण थोडं (kalonji in marathi)
आश्चर्यकारक असू शकत. कारण तो कधी तुम्ही ऐकला नसेल .

Also Read:

चाळीशीत, किंवा पन्नाशीत अति TV पाहणे आपल्याला मेंदू च्या आजाराने ग्रस्त करू शकतो.

बघा शेहनाझ गिल आपल्या निळया टॉप मध्ये फार सुंदर दिसत आहेत. जाणून घ्या.

तुम्हाला चश्मा लागण्याची ओळखा ही १० कारणे .

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card

यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi

फातिमा सना शेख या डोळ्यात भरणाऱ्या आकर्षणाची केंद्रबिंदू झालेली आहे.

Kalonji Seeds In Marathi :

तुम्हाला कलौंजी याला मराठी मध्ये जाणून घ्यायचं असेल तर याला काळे बियाणे असे सुद्धा म्हंटल जात .

या वनस्पतीला बाहेर राज्यात नायजेला म्हणून सुद्धा ओळखलं जात ,कारण हि वनस्पती नायजेला वनस्पतीचे बीया पासून बनलेली आहे.

महाराष्ट्र राज्यात अनेक (kalonji meaning in marathi) अशे काळे बियाणे आहेत पण तरी लोकांना या कलौंजी वनस्पती बद्दल अधिक माहित आहे .

कलौंजी चे फायदे
मित्रानो खाली आपण पाहणार आहोत कलौंजी या औषधी वनस्पती पासून कोणते फायदे होतात तर,चला मग पाहूया.

१) मधुमेह

भारतात मधुमेह हा सामान्य असल्या सारखं आजार झाला आहे. या मुळे माणसाची शरीरातील साखर वाढत जाते तिला कंट्रोल करणे गरजेचं असत नाहीतर मग चक्कर ,थकवा ,परिणामी रक्तदाब वाढून अटॅक येतो. या वनस्पती चे बारीक कुटून काढलेले तेल,बिया हे व्यक्तीला आहार मधून दिले जाते . दिलेले तेल,बिया रक्ता मधील जास्त साखर नियंत्रित करतात त्यामुळे पुढील आजार चा धोका कमी होतो.

२) कलौंजी बियाचे नियमित सेवन :

कलौंजी बिया चे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला लोह,खनिज ,फायबर आणि बरेच घटक मिळत जातात त्यामुळे शरीर धष्टपुष्ट राहत आणि निरोगी राहत. उन्हाळ्यात प्रत्येक घरात आपण लोणचं बनवतो त्यात बरेच जण याचा वापर करतात.

३) केस गळती :

केस गळती या मुळे खूप सारे तरुण युवक सुद्धा आजकाल बेजार झाले आहेत . बाजारामधील नाना प्रकारचे औषधी वापरून सुद्धा खूप लोकांना फरक नाही. मित्रानो मी तुम्हाला एक सल्ला देतो तो म्हणजे तुम्ही एकदा कलौंजी चे तेल वापरा. यामध्ये तुम्ही सुरुवातीला कलौंजी चे तेल आणि मोहरीचे तेल व बदामाचे तेल मिक्स करून केसांच्या मुळाशी मालिश करा . काही दिवसात तुम्हाला याचा फरक जाणवत असलेला दिसेल.

४) रोग प्रतिकार शक्ती वाढवते :

आज ची परिस्थिती तुम्ही जर पाहत असाल तर तुम्हाला कळत असेल कि रोग प्रतिकार शक्ती किती महत्वाची आहे . मित्रानो २०२० पासून आपल्या देशात कॉरोना नावाचे संकट उभे टाकले आहे ,निरोगी प्रतिकार शक्ती असेल तरच तुम्ही कॉरोना ला हरवू शकता. कलौंजी चे तेल , मध जर रोज सकाळी कोमट पाण्यातून सेवन केले तर तुम्ही सहज तुमची प्रतिकार शक्ती वाढू शकता . यामुळे कोरोना सारख्या आजाराला दूर ठेवू शकाल.


Hey there! Some links on this page may be affiliate links which means that, if you choose to make a purchase, I may earn a small commission at no extra cost to you. I greatly appreciate your support!


Leave a comment