Maharashtra : राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 204 अनुराधा पौडवाल यांना प्रदान
एमपीसी न्यूज : मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Maharashtra) अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वरळी येथील एन एस सीआय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण …