Paise kase vachave पैसे वाचविण्यासाठी शीर्ष 10 टिपा .
मिञांनो पैसे वाचवण कोणाला नाही आवडत ? प्रत्येक जण आज पैसे तर कमवतोय पण पैसे येतात आणि जातात हातात उरत तर काही नाही.
काही जण जॉब करता,काही बिझनेस पण कमवलेले पैसे कसे वाचवायचे कुठे invest करायचे हे बऱ्याच लोकांना जमत नाही.
आज च्या महागाई मधे जर तुम्ही पैसे व्यवस्थीत manage केले तर तुम्ही खूप यशस्वी व्यक्ती आहात.
मी असे कित्येक जण पाहिले की त्यांचे ५ कोटी त्यांनी अवघ्या काही वर्षात नष्ट केले.हे काय झालं असावं अस वाटत असेल न ? तर मित्रानो त्यांना money management जमल नाही.
तर चला मित्रानो आज मी तुम्हाला पैसे कसे save करायचे याबदल माहिती देणार आहे.
पैसे वाचविण्यासाठी शीर्ष 10 टिपा
- १) कधीच एखादया प्रॉडक्ट च टॉप मॉडेल विकत घेऊ नका.कारण ते तुम्हाला गरजेचे नसणारे फिचर्स जास्त पैश्यात विकतात
- २) फेसबुक वर जसे लोक फॅशन दाखवतात तसे मुळीच राहू नका,नाहीतर डोक्यावर कर्ज वाढवाल

- ३)कधीच टेन्शन घेऊ नका, टेन्शन मुळे माणूस दारू पितो,गोळ्या खातो.जर टेन्शन मुक्त लाईफ जगलो तर पैसे च खर्च होणार नाहीत.
- ४) मुलांना पॉकेट money देताना,पैसे कसे खर्च करायचे ते शिकवा म्हणजे ते अनावश्यक गोष्टी वर खर्च करणार नाहीत
- ५) मेडिकल इन्शुरन्स काढा कारण त्यामुळे तुम्ही दिवाळखोर होण्यापासून वाचता.
- ६) तुमच्याकडे काही कॅश पैसे ठेवत जा,adverse परिस्थिती साठी पैसे कमविण्यासाठी काही शेअर विकत घ्या त्यामुळे तुमचे पैसे वाढतील.
- ७) तुमची salary मधील काही पैसे save केल्यानंतरच बाकीचे पैसे खर्च करा.
- ८)सगळे पैसे एकाच बँकेत ठेवू नका,मग ती SBI,HDFC असो.
- ९)नेहमी काहीतरी पैसे एकदम भारी कंपनी मधे थोडे थोडे invest करा आणि विसरून जा.
- १०)जास्तीत जास्त संपत्ती निर्माण करणाऱ्या गोष्टी वर पैसे खर्च करा.
- तर मित्रानो तुम्हाला या पैसे save करणाऱ्या गोष्टी आवडल्या असतील काही याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर संपर्क करा.
Also Read:
कमी पैशात धूप बत्ती व्यवसाय कस सुरु करवा? |Dhup Batti Business inMarathi
तुमच्या customer ला आकर्षित कसे कराल ?
कोणत्या चुका आणि अपयश यशाची पायरी आहेत ? जाणून घ्या
विमा काय आहे आणि तो किती प्रकारचा असतो. How many types are of insurance are there in Marathi