तुमच्या customer ला आकर्षित कसे कराल ?

By | September 17, 2021
how to attract customers

तुमच्या customer ला आकर्षित करण्याचे ७ important घटक.

नमस्कार मित्रानो, Humbaa मराठी मधे आपल स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत,की तुमच्या customer ला तुम्ही आकर्षित कसे कराल ?

आकर्षित करायला कस्टमर मुलगी नसतो, पण आपला प्रॉडक्ट त्यांनी का घ्यावा ? यासाठी त्यांना आपल्याला आकर्षित करायचं असत.

प्रत्येक मालकाला हाच प्रश्न पडतो की माझा ग्राहक माझ्याकडे आलाच पाहिजे. जर तुम्ही नवीन बिझिनेस चालूच केला असेल किंवा तुमचा अगोदरचा Business असेल तर तुम्हाला त्यासाठी ग्राहक वर्ग मोठा हवा तरच तुमचे प्रॉडक्ट विकले जातील.

या लेखात मी तुम्हाला काही गोष्टंबाबत माहिती देईल ती तुम्ही अमलात आणा.

७ important गोष्टी ज्या कस्टमर ला करतील आकर्षित तर मग चला पाहूया.

१) सर्वात आधी तुम्ही तुमच्या ग्राहकाला ओळखा.

या प्रश्न ऐकून तुम्ही म्हणतल की, ओळखीचे बहुतांशी ग्राहक असतात माझे मग ग्राहक ओळखा म्हंजे ?
तर मित्रानो जर तुमचा ग्राहक एखादं प्रॉडक्ट महिन्या दोन महिन्यातून घेत असेल आणि तुम्ही तेच प्रॉडक्ट दुकानात जास्त ठेवाल तर त्याची विक्री कमीच होईल न.

तुमचे रोज चे कस्टमर तुम्ही निवडा,त्यांना जास्त काय लागत त्याप्रकारे त्याच्या आवडी नुसार नवीन प्रॉडक्ट अणू शकता त्यामुळे त्यांना ते आवडेल आणि काहीतरी नवीन वाटेल. अश्या मूळे regular customer तुमच्याकडे काहीतरी नवीन त्यांच्या आवडीनुसार मिळत म्हणून येतील.

२) ग्राहक टार्गेट करा.

Target your customers
Target your customers

जर तुम्ही आपला अनावश्यक वेळ एखदया कमी गरजू असलेला कस्टमर ला देत असाल तर नक्कीच तुम्ही तुमचा टाईम आणि प्रॉडक्ट focus कमी करत आहात.

Regular customer चे प्रश्न ऐका त्यांच्या समस्या सोडवा आणि त्यांच्या लागणाऱ्या requirement

४) ग्राहकाला खुश करा :

ग्राहकाला खुश करा म्हणजे त्याला फ्री द्या अस नाही तर त्याला आकर्षक ऑफर्स द्या. जर तो महिनातून रोज येत असेल तर गिफ्ट कूपन द्या.यामुळे ग्राहकाला तुमच्यावर विश्वास बसेल तो अधिकाधिक खरेदी तुमच्या कडून करेल.

जसे की त्याचे आवडीचे प्रॉडक्ट ठेवा म्हंजे तुमचा तो फिक्स कस्टमर होऊन जाईल.

३) अनावश्यक प्रॉडक्ट हटवा :

मिञांनो एखादा प्रॉडक्ट कोणताही ग्राहक दोन ते तीन महिन्यातून एकदा घेत असेल, महणजे आती कमी वापराचा असेल तर तो प्रॉडक्ट दुकानाच्या अगदी समोर ठेवू नका.अनवाशक म्हणजे जे प्रॉडक्ट कधी काळी लोक वापरतात ते थोडी मागे ठेवून द्या.

तुमचे regular चे प्रॉडक्ट समोर ठेवा.यामुळे तुमची विक्री वाढेल आणि वेळ वाचेल.

५) प्रॉडक्ट प्राइस वर लक्ष द्या.

जर बिझनेस तुमचा नवीन असेल तर ग्राहकाला मार्केट मधे जो rate आहे तोच rate तुम्ही त्यांना द्यावा.जर तुम्ही जास्त भावामध्ये वस्तू देत असल तर ग्राहक मग trust ठेवणार नाहीत.

६) बिझिनेस मधे नवीन कल्पना द्या.

New Ideas In Business in marathi
New Ideas In Business

व्यवसायामध्ये जर तुम्ही नवीन पना आणला नाही तर तुमचा व्यवसाय जास्त दिवस टिकणार नाही.मोठ्या मोठ्या कंपनी त्यांच्या व्यवसायामध्ये नाविन्यता आणतात त्यामुळे ते टिकून आहेत.

तेच तेच रटाळ गोष्टी तुम्ही बिझिनेस मधे वापर त असाल तर जास्त दिवस तुम्ही तग धरू शकणार नाहीत.

७) मार्केटिंग वर लक्ष देणे :

Concentrate on Marketing in marathi
Concentrate on Marketing

मिञांनो तुम्ही वस्तू कश्या पण बनवाल पण त्या विकता आल्या पाहिजेत.
मार्केटिंग व्यवसायाचा आत्मा आहे. मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट चे strategy ठरवा आणि त्यानुसार त्यावर काम करा.

तर मित्रानो या होत्या ७ गोष्टी ज्या तुम्ही बिझिनेस मधे वापरून ग्राहकाला आकर्षित करू शकाल. जर तुम्हाला व्यवसाय मधे मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.


Also read:

कोणत्या चुका आणि अपयश यशाची पायरी आहेत ? जाणून घ्या

How to Start Red Chilli Power Business in India In Marathi

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card

यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi

टेलिग्राम चे कॉन्टॅक्टस चे नोटिफिकेशन कसे बंद करावे | How to stop telegram from telling you when your contacts join in Marathi

How To Block Someone On Telegram In Marathi|टेलीग्राम वर एखाद्याला ब्लॉक कसे कराल?


Author: Ravi Ugale

Ravi is a Professional Blogger since 2009. he has subtle experience in Content writing, A Certified digital marketer; Which Is course held by "Google". He had 4 years Experience In content writing As Well As Search engine Optimisation.