SBI ने प्रत्येक कार्ड ची लिमिट वेगवेगळी ठरवलेली आहे. SBI च्या ATM मधून आपण, निर्धारित sbi च्या debit card नुसार प्रतिदिन तेवढे पैसे काढू शकतो.
International cards आंतरराष्ट्रीय कार्ड ची वेगवेगळ्या देशा नुसार ATM च्या मर्यादा आहेत.) भारतीय स्टेट बँक (State Bank Of India- SBI) आपल्या ग्राहकांसाठी 7 प्रकारचे डेबिट कार्ड (ATM debit card ) जारी केलेले आहे. या 7 कार्ड पैकी, केवल क्लासिक डेबिट कार्ड (classic debit card) मधून भारतामध्येच पैसे काढता येऊ शकतात. आणि classic card वगळता इतर 6 कार्ड मधून, भारत तसेच परदेशातून देखील पैसे काढता येऊ शकतात.
7 Types Of Debit Card
Also Read:
How to Start Red Chilli Power Business in India In Marathi
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड माहिती । Credit Card Vs Debit Card
यशस्वी माणसाच्या पाच सवयी | Habits of successful people in Marathi
How To Block Someone On Telegram In Marathi|टेलीग्राम वर एखाद्याला ब्लॉक कसे कराल?
वजन कमी करण्यासाठी काही घरगुती टिप्स. Weight Loss Tips In Marathi
SBI classic debit card
SBI क्लासिक डेबिट कार्ड चा वापर फक्त भारतामधेच केल्या जातो. या कार्डची ATM मधून दररोज पैसे काढण्याची जास्तीत जास्त सिमा ही 20000₹ रुपये एवढी आहे.
तसेच कमीत कमी लिमिट ही 100₹ रुपये आहे. कार्ड issuance (जारी करने) चार्ज नाही. वार्षिक मेंटेनेंस चार्ज 125₹ रुपये एवढा आहे.
SBI Mumbai Metro Combo Card
SBI मुंबई मेट्रो कॉम्बो कार्ड ची भारतामधे ATM मधून पैसे काढण्याची लिमिट ही 100₹ ते 40,000₹ रुपये एवढी आहे. आणि अन्य देशामध्ये 40000 ₹ पर्यंत चे अमेरिकन डॉलर dallor आपण दररोज काढू शकतो. कमीत कमी दररोज ची ATM मधून पैसे काढण्याची लिमिट विदेशामध्ये ATM नुसार राहिल. SBI Mumbai Metro Combo Card ला issuance charge आहे जो कि 100₹ अधिक GST आहे. वार्षिक 175₹ (अधिक GST) रुपये वार्षिक मैन्टेनन्स चार्ज आहे.
SBI InTouch tap and go debit card
SBI इन टच टैप एंड गो डेबिट कार्ड का वापर करून आपण भारतमधे ATM मधून दररोज किमान 100₹ रुपये आपण काढू शकतो आणि जास्तीत जास्त 40000₹ रुपये काढू शकतो. तसेच आपण SBI InTouch tap and go debit card चा वापर करून परदेशामध्ये “चाळीस हजार” रुपयांपर्यंत चे तेथील चलन काढू दररोज काढू शकतो. लक्षात घ्या, विदेशात, वेगवेगळ्या ATM नुसार दररोजची पैसे काढण्याची लिमिट, कमी जास्त असेल.
SBI InTouch tap and go debit card ला “इश्यूईन्स” चार्ज नाही आहे. फक्त वार्षिक मेंटईनन्स चार्ज 175₹ रुपये अधिक “GST” एवढा आहे.
SBI Global International And SBI My Card International Debit Card
SBI ग्लोबल इंटरनॅशनल आणि SBI माय कार्ड इंटरनॅशनल डेबिट कार्ड मधून आपण भारतातील ATM मधून दररोज 100₹ रुपये ते 40000₹ रुपये काढू शकतो. तसेच विदेशात वेगवेगळ्या ATM नुसार ही मर्यादा वेगवेगळी असू शकते. या दोन्ही कार्ड चा वार्षिक मैन्टेनन्स चार्ज 175₹ रुपये अधिक GST आहे. ग्लोबल इंटरनेशनल कार्ड वर issuance चार्ज नाही; परंतु माय कार्ड इंटरनेशनल डेबिट कार्ड वर issuance चार्ज आहे जो कि 250₹(अधिक GST) रुपये एवढा आहे.
SBI Gold International Debit Card
SBI गोल्ड इंटरनेशनल डेबिट कार्ड चा वापर करुन आपण दररोज 100₹ रुपये ते 50000₹ रुपये काढू शकतो. विदेशात आपण 50,000₹ रुपया पर्यंत विदेशी चलन काढू शकतो. विदेशामधील वेगवेगळ्या ATM नुसार कॅश WITHDRWAL लिमिट वेगवेगळी असू शकते. या कार्ड ला ISSUANCE चार्जे आहे. जो की 100₹ रुपये अधिक GST आहे.
वार्षिक मेन्टेनान्स चार्जे हा 175₹ रुपये अधिक GST एवढा आहे.
SBI Platinum International Debit Card
SBI Platinum International Debit Card चा वापर करून आपण भारतामध्ये दररोज कमीत कमी 100₹ रुपये ते जास्तीत जास्त 1,00,000₹ रुपये दररोज काढू शकतो. एका लाखा पर्यंत विदेशात आपण या कार्डचा वापर करून तेथील चलन हे ATM मधून काढू शकतो.
विदेशात वेगवेगळ्या ATM नुसार आपन कॅश withdrawal करु शकतो. या कार्ड ला issuance चार्ज आहे. जो कि 100₹ रुपये अधिक GST एवढा आहे. वार्षिक मेंटेनेंस चार्ज 175₹ अधिक GST एवढा आहे.